Ferfar #2742 · वस्सा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 396
- Talathi
- रुतुजा दगडु भालेराव
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
अर्जदार सुमित रामराव देशमुख व शिध्दांत रामराव देशमुख रा.वस्सा यांनी अर्ज देउन कळविले की मौजे.वस्सा येथे माझी मालकी व ताब्याची शेत जमीन गट नं.396 मध्ये 1 हे 20 आर एवढी सामाईक शेत जमीन असुन माझा नावा समोरसुमित रामराव देशमुख व शिध्दांत रामराव देशमुख अ.पा.क.रामराव सुंदरराव देशमुख असे आहे तरी मी आज रोजी सज्ञान झालो आहे अपाक नाव कमी करण्यासाठी अर्ज व टि.सी ची झेराक्स प्रत व आधार कार्डची झेराक्स प्रत सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.