सातबारा Watch

← वस्सा

Ferfar #2754 · वस्सा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
384
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून देणार : तुळजा भवानी अर्बन बँक बोरी लिहून घेणार : प्रभावती भगवानराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 384 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को ऑप लि.माजलगाव चा बोजा 101000 /-रु प्रभावती भगवानराव देशमुख यांच्या नावे - 1824 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.