Ferfar #2903 · असेगाव
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- भिमराव पंडीत वाकळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लि. केशव नगर हडपसर पुणे शाखा जवळा बाजार ता. औंढा ना. जि. हिंगोली तर्फे श्री. निवृत्ती अर्जुनराव चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : स्वाती गजानन पवार रा. असेगाव यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3600-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वाती गजानन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
गजानन यशवंतराव पवार कर्जदार - (खाता क्रमांक :- 10696) ,