Ferfar #2926 · असेगाव
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- भिमराव पंडीत वाकळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
अर्जदार तुकाराम शंकरराव पवार रा.असेगाव ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे असेगाव ता. जिंतूर जि. परभणी येथील शेत गट न. 106 मध्ये 1 हे.81 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या मालकी हक्कातील जमिनी मध्ये एक स्वतंत्र बोअर खोदला असून काम पुर्ण झाले आहे. 7/12 च्या इतर अधिकार हक्कात त्यांच्या नावाने एक स्वतंत्र बोअर लावण्यासाठी त्यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज दिला. तसेच पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.