Ferfar #2936 · असेगाव
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- भिमराव पंडीत वाकळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/कावी-97 दि. 21/08/2026
आदेश दिनांक : 21/08/2026
मा.नायब तहसीलदार जिंतूर यांचा आदेश प्राप्त झाला कि अर्जदार सुधाकर शामराव फिसफिसे रा. असेगाव ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून यांची मौजे असेगाव येथील शेत गट न. 220 मध्ये मालकी असलेले क्षेत्र लागवडी योग्य 0 हे. 51 आर व पोट खराब 0 हे. 01 आर एवढी शेतजमीन असून त्या जमिनी संदर्भात वाटणी करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा. नायब तहसीलदार डी.के. गायकवाड यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2) अंतर्गत जा.क्र.2026/85(2)/कावी-97 दि. 21/08/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.
भास्कर शामराव फिसफिसे यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे असेगाव शेत गट न.220 मध्ये लागवडी योग्य 0 हे. 51 आर व पोट खराब 0 हे. 01 आर
मा.नायब तहसीलदार जिंतूर यांनी आदेश दिल्यावरून मालकी हक्कात वाटणी फेरफार घेण्यात आला.