सातबारा Watch

← असेगाव

Ferfar #2940 · असेगाव

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
441
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/प्र.क्र.144 दि. 02/11/2026 आदेश दिनांक : 02/11/2026 मा.नायब तहसीलदार जिंतूर यांचा आदेश प्राप्त झाला कि अर्जदार सय्यद महेबूब सय्यद मिस्कीन रा. असेगाव ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून यांची मौजे असेगाव येथील शेत गट न. 441 मध्ये यांचे मालकी असलेले क्षेत्र लागवडी योग्य 2 हे. 19 आर व पोट खराब 0 हे. 00 आर शेतजमीन असून त्या जमिनी संदर्भात वाटणी करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा. नायब तहसीलदार डी.के. गायकवाड साहेब यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2) अंतर्गत जा.क्र.2026/85(2)/प्र.क्र.144 दि. 02/11/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे. सय्यद मुजमील सय्यद महेबूब यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे असेगाव शेत गट न.441 मध्ये लागवडी योग्य 2 हे. 19 आर व पोट खराब 0 हे. 00 आर मा.नायब तहसीलदार जिंतूर यांनी आदेश दिल्यावरून मालकी हक्कात वाटणी फेरफार घेण्यात आला.