सातबारा Watch

← असेगाव

Ferfar #2943 · असेगाव

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
110, 423
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : म.ग्रा.बॅ.दुधगाव लिहुन घेणार : सुनिल तुकाराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक 423 वर फेरफार क्रमांक 9394 ने घेतलेला बोजा म ग्रा बँ शा दुधगावचे कर्ज रु 130000/- सुनिल तुकारामजी सर्व्हे क्रमांक : 110 तपशिल : म.ग्रा.बॅ.दुधगाव चा बोजा रु. 130000 /- सुनिल तुकाराम - 1464 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.