Ferfar #681 · निवळी खु.
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- बोअर ची नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- सतीश जनार्धन भोसले
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद
अर्जदार पार्वती आप्पाराव ठोंबरे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे निवळी खुर्द येथील गट क्रमांक 83 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट क्याम फोटो,पंचनामा, 100/-रू. बॉन्डकवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.