Ferfar #683 · निवळी खु.
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- सतीश जनार्धन भोसले
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2025/ 85(2)/ कावी -18
आदेश दिनांक : 21/10/2026
मा. तहसीलदार , श्री/श्रीमती तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2025/ 85(2)/ कावी -18 दिनांक 21/10/2026 या आदेशान्वये मौजे निवळी खुर्द येथील मूळ जमीन मालक उद्धवराव लिंबाजी गेरकर यांचे गट क्र. 81 मधील क्षेत्र 01 हे 44 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 01 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहे.
लिहून देणार :- उद्धवराव लिंबाजी गेरकर यांचे गट क्र. 81 मधील क्षेत्र 01 हे 44 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.01 आर क्षेत्र
लिहून घेणार:- 1) गोपाळ उद्धवराव गेरकर यांचे गट क्र. 81 मधील क्षेत्र 01 हे 44 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.01 आर क्षेत्र
करिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.