सातबारा Watch

← यसेगांव

Ferfar #964 · यसेगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
कविता मनीष राठोड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : स्टे.बॅ.ऑ.है.शा.जिंतूर लिहून घेणार : लक्ष्मण प्रभाकर शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : स्टे.बॅ.आ.है.शा.जिंतूर चा बोजा रु.67,000/- लक्ष्मण प्रभाकर - 708 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.