सातबारा Watch

← चांदज

Ferfar #2680 · चांदज

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
कविता मनीष राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्टेट ब्बंक ऑफ इंडिया शाखा बोरी ता जिंतूर जी परभणी लिहून घेणार : रावसाहेब मुंजा अंभुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : रावसाहेब मुंजा अंभुरे रु 5000/- मध्ये तारण - 1373 सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : SBH शाखा बोरी रावसाहेब मुंजा 30,000/ - 1430 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.