सातबारा Watch

← चांदज

Ferfar #2687 · चांदज

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे फेरफार दि.29/10/2026
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
कविता मनीष राठोड
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :बोजा कमी करणे फेरफार दि.29/10/2026 मिळालेला दि .29/10/2026 लिहून देणार : स्टै बॅ ऑ है शाखा बोरी लिहून घेणार : गजानन आबासाहेब अंभुरे यांचा रु 24000 व 8800 रु चा बोजा स्टै बॅ ऑ है शाखा बोरी चा बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल केलेला बोजा कमी करने बाबत स्टै बॅ ऑ है शाखा बोरी यांचे कडील पत्रा नुसार दि .२८/१०/२०२६ नुसार नोंद कमी करण्यात आली .वरीलप्रमाणे कागद पत्रे दप्तरी दाखल असे .