Ferfar #1698 · वर्णा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- विहीरीची नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- सतीश जनार्धन भोसले
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद
संदर्भ:- 1) मा.तहसीलदार,तहसील कार्यालय जिंतुर यांचेकडील पत्र जा.क्र.2026 /जमा-01/आरओआर /कावी-80
2) उप अभियंता ग्रा.पा.पु.उप विभाग जिंतुर जिल्हा परभणी यांचे सह दु नि जिंतुर खरेदीखत क्रमांक 365/2023 दिनांक 13/02/2023 नुसार मौजे वर्णा येथील गट क्रमांक 231 मधील मुळ जमीन मालक श्री. भाऊसाहेब बापुराव देशमुख यांचे नोंदणीकृत दानपत्रा आधारे मौजे वर्णा ता. जिंतुर येथील जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्ध्भव विहीर व पंपघर ग्राम पंचायत कार्यालय वर्णा ता.जिंतुर या नावे नोंद घेणे बाबत वरील प्रमाणे पत्र प्राप्त झालेवरून पंपघर व उद्ध्भव विहीर ची नोंद फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.