Ferfar #1700 · वर्णा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- सतीश जनार्धन भोसले
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : साईबाबा नागरी सहकारी बँक सेलु शाखा बोरी.
लिहून देणार : रेवती कैलास अंभुरे रा. वर्णा यांनी रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक साईबाबा नागरी सहकारी बँक सेलु शाखा बोरी यांचेकडील पत्र क्रमांक 946 /2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.