सातबारा Watch

← वर्णा

Ferfar #1706 · वर्णा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोअर ची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
सतीश जनार्धन भोसले
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद अर्जदार संजय मदनराव अंभुरे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे वर्णा येथील गट क्रमांक 72 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट क्याम फोटो,पंचनामा, 100/-रू. बॉन्डवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.