सातबारा Watch

← वर्णा

Ferfar #1710 · वर्णा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
शंकर तुकाराम गोरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : SBI बोरी शाखा बोरी लिहून घेणार : बाबाराव तातेराव अंभुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 175 तपशिल : बाबाराव तातेराव यांनी SBH शाखा बोरी चे 80000/ रुपये कर्ज घेतले - 500 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.