Ferfar #1714 · वर्णा
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : SBI बोरी शाखा बोरी
लिहुन घेणार : मधुकर मळीराम अंभुरे
यांनी सर्व्हे क्रमांक 164 वर फेरफार क्रमांक 631 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.आ.है.शा.बोरी चा बोजा रु.30,000/- मधुकर मळीराम यांच्या नांवे
सर्व्हे क्रमांक 156 वर फेरफार क्रमांक 797 ने घेतलेला बोजा S.B.H. बोजा रु 76000/~ मधुकर मळीराम
सर्व्हे क्रमांक 164 वर फेरफार क्रमांक 797 ने घेतलेला बोजा S.B.H. बोजा रु 76000/~मधुकर मळीराम. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.