Ferfar #12586 · बोरी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- शंकर तुकाराम गोरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : साईबाब नागरी सहकारीबँक म.सेलू शाखा बोरी, जिंतूर
लिहून देणार : यशवंत वामनराव चौधरी रा. बोरी यांनी साईबाब नागरी सहकारी बँक म.सेलू शाखा बोरी यांच्या कडून दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, बँक यांचेकडील पत्र क्रमांक 953/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.