सातबारा Watch

← बोरी

Ferfar #12593 · बोरी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
शंकर तुकाराम गोरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मुंबई लिहून घेणार : भिमाजी हरीभाऊ गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 129 तपशिल : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मुंबई जिल्हा व्यवस्थापक परभणी यांचे कर्ज रु.40000 भिमाजी हरिभाऊ गायकवाड यांचेकडे. - 11861 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.बोजा/26-27/54 दि.29/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.