सातबारा Watch

← डोहरा

Ferfar #1148 · डोहरा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
रोहन गणेशराव पवार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : साईबाबा नागरी सहकारी बँक,सेलू शाखा बोरी लिहून घेणार : शिवाजी देवराव कऱ्हाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : शिवाजी देवराव कऱ्हाळे यांच्या नावे साईबाबा नागरी सहकारी बँक,सेलू शाखा बोरी चा 2,00,000 रु चा बोजा - 1075 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.