सातबारा Watch

← मारवाडी

Ferfar #1600 · मारवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
145, 207
Talathi
रोहन गणेशराव पवार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहुन देणार : PDCC BORI लिहुन घेणार : धोंडीराम भगवानराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक 207 वर फेरफार क्रमांक 715 ने घेतलेला बोजा मारवाडी सोसायठी बोजा धोंडीराम भगवान रु ६०००० पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : PDCC BORI लिहून घेणार : धोंडीराम भगवानराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : मारवाडी सोसायटी बोजा रु.60,000/- धोडिराम भगवान यांच्या नांवे - 704 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.