Ferfar #1866 · पींपळगांव गायके
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- रोहन गणेशराव पवार
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अर्जदार श्री अरुण लक्ष्मनराव डोणे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मौजेपींपळगांव गायके तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावच्या शेत शिवारातील गट क्रमांक 228 मध्ये एक नवीन बोअरवेल खोदली/खोदला आहे त्या बोरवेलची नोंद इतर अधिकारात स्वतंत्र घ्यावी. अर्जासोबत रुपये 100/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, बोअरवेल सोबतचे नोट कॅम मधील छायाचित्र आणि ओळखपत्र सादर केले आहे. अर्जानुसार चौकशी करून स्थळ पाहणी करून जाहीर प्रकरण काढून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.
वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे