सातबारा Watch

← पींपळगांव गायके

Ferfar #1871 · पींपळगांव गायके

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
रोहन गणेशराव पवार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्जदार श्री अशोक दत्तराव कानडे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मौजे पींपळगांव गायके तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावच्या शेत शिवारातील गट क्रमांक 109 मध्ये एक नवीन बोअरवेल खोदला आहे त्या बोरवेलची नोंद इतर अधिकारात स्वतंत्र घ्यावी. अर्जासोबत रुपये 100/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, बोअरवेल सोबतचे नोट कॅम मधील छायाचित्र आणि ओळखपत्र सादर केले आहे. अर्जानुसार चौकशी करून स्थळ पाहणी करून जाहीर प्रकरण काढून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली. वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे