सातबारा Watch

← पींपळगांव गायके

Ferfar #1879 · पींपळगांव गायके

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
रोहन गणेशराव पवार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन को ओंप बँक लिहून घेणार : मुंजाजी देवराव घनवटे यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : दिनांक 29/08/2022 रोजी तुळजाभवानी अ.म.को.ऑप.क्रे.सो.लि.माजलगाव शाखा बोरी चा मुंजा देवराव घनवटे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1424 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.