Ferfar #1158 · कुंभारी
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक :- 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026
लिहून घेणार : गणेश सोपानराव चौधरी
लिहून देणार :वि.का.से .स.सो म.कुंभारी
वि.का.से .स.सो म.कुंभारीचा बोजा रु 6000 /- कर्ज देऊन कुंभारी गट नंबर 37 आणि रु 60,000 /- गट न 193 वर बोजा कमी करणेबाबत अर्ज वि.का.से .स.सो म.कुंभारी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये रु 6000 /- चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.