सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #1161 · कुंभारी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
रोहन गणेशराव पवार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन बँक ,बोरी लिहून घेणार : संजय मधुकर हारकळ यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : तुळजा भवानी अर्बन कॉ बँक सो माजलगाव शाखा बोरी चा बोजा रु १६१००० /- मधुकर भागीरामजी हारकळ यांच्या नावे - 818 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.