Ferfar #504 · नांदगांव
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- भाऊसाहेब तुकाराम गुळवे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार;- रावसाहेब भाऊसाहेब देशमुख रा.नांदगाव[ दूधना ]ता.जिंतुर जि.परभणी येथिल रहिवाशी असून त्यांची शेतजमीन नांदगाव दु.शिवारात गट क्र.65 मध्ये 00 हे.31 आर . शेतजमीन असून त्यांनी सदरील गटामध्ये एक स्वतंत्र बोरवेलचे काम आहे .बोरवेलची नोंद इतर हक्कात घेण्यासाठी त्यांनी दिलेला अर्ज ,शपथपत्र ,नोट कॅमेऱ्यातील फोटो ,पंचनामा ,जाहीर प्रगटण इत्यादी कागदपत्रे घेऊन 7/12 वर इतर हक्कात नोंद घेण्यात आली .