Ferfar #505 · नांदगांव
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- भाऊसाहेब तुकाराम गुळवे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार;-राधाबाई माधुकरराव देशमुख रा.नांदगाव [दुधना] ता.जिंतुर जि.परभणी येथिल रहिवाशी असून त्यांची शेत जमीन नांदगाव दु.शिवारात गट क्र.75 मध्ये 01 हे.68 आर.असून त्यांनी सदरील गटामध्ये एक स्वतंत्र बोरवेलचे काम केले आहे.इतर हक्कात बोरवेलची नोंद घेण्याकरिता त्यांनी दिलेला अर्ज,शपथपत्र ,नोट कीयमेऱ्यातील फोटो ,पंचनामा ,जाहीर प्रगटण इत्यादी कागदपत्रे घेऊन बोरवेलची 7/12 वर नोंद घेण्यात आली.