सातबारा Watch

← शेक

Ferfar #1297 · शेक

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोअर ची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
विठ्ठल पंढरी नागरगोजे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद अर्जदार जिजाभाऊ बापुराव गलांडे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे शेक येथील गट क्रमांक 91 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट क्याम फोटो,पंचनामा, 100/-रू. बॉन्डकवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.