Ferfar #1449 · पींपरी रोहिला
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- सीमा नारायण गजभारे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
प्रसाद कोंडबाराव कऱ्हाळे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मौजे पींपरी रोहिला ता.जिंतूर जि.परभणी या गावच्या शेत शिवारातील गट क्रमांक 65 मध्ये एक विहीर खोदली आहे. त्या विहीर ची नोंद इतर अधिकारात स्वतंत्र घ्यावी असा त्यांनी अर्ज केलेला आहे. त्यासाठी त्यांनी अर्जासोबत रुपये 100/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, बोअरवेलचे नोट कॅम मधील छायाचित्र सादर केले आहे. अर्जानुसार चौकशी, स्थळ पाहणी पंचनामा व जाहीर प्रगटन काढून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.