सातबारा Watch

← दुधगांव

Ferfar #3812 · दुधगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
923
Talathi
सीमा नारायण गजभारे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सुंदरलाल सावजी अर्बन को ऑप बँक लि. शाखा जिंतूर लिहून घेणार : विश्वनाथ शंकर गारुडी यांनी सर्व्हे क्रमांक : 923 तपशिल : सुंदरलाल सावजी अर्बन बँक शाखा जिंतूर चा बोजा रु 200000 /- विश्वनाथ शंकर गारुडी कडे - 2976 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र.01/322/2025-2026 दि.02/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.