सातबारा Watch

← मंगलवाडी

Ferfar #384 · मंगलवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावी आदेश दिनांक : 19/10/2026 मा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेशान्वे अर्जदार तुषार गणेशराव देशमुख रा.वस्सा यांचे नावाने मौजे.मंगळवाडी येथे शेत गट नंबर 20 मध्ये 2 हे 09 आर व पोंट.ख. 0 हे 00 आर एवढी शेत जमीन सदर 7/12 वर त्यांचे नाव तुषार गणेशराव शींदे असे झाले आहे अर्जदाने सादर केलेले राजपत्र व आधारकार्ड व पॅनकार्ड वर तुषार गणेशराव देशमुख असे नाव आहे तरी 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता मा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेश आले वरुन नोंद घेण्यात आली.