Ferfar #476 · गोरवाडी प्रगणे करवली
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- शंकर तुकाराम गोरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
अर्जदार बालाजी शंकरराव कांठळे राहणार मौजे बोरी यांनी अर्ज देवून कळवले आहे की, मौजे गोरवाडी प्रगणे करवली येथील ग.नं. 69 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असल्याचे कळवले आहे. सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेणे बाबत त्यांनी आर्ज, नोटकॅम फोटो, 100 बॉंड पेपरवर प्रतिज्ञापत्र, देवून विनंती केली आहे. त्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली.