Ferfar #1055 · शहापुरवाडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- रुतुजा दगडु भालेराव
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार बाबाराव गंगाधर देशमुख रा.वस्सा यांचे नावाने मौजे.शहापुरवाडी येथे शेत गट नंबर 146 मध्ये मालकी व ताब्याचे शेत जमीन असुन त्यांनी त्या शेतामध्ये नवीन विहीर एक स्वंतत्र खोदली आहे तरी 7/12 चे इतर अधिकारात विहीरीची नोद घेण्या करिता 100/- रु च्या बाँड वर शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेण्यात आली.