Ferfar #21529 · जिंतूर
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/1/अ/3
- Talathi
- भगवान नरहरी भालेराव
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा छ.संभाजीनगर (औरंगाबाद)
गहाणखत लिहुन देणार : नामदेव शामराव डोईफोडे रा. जिंतूर यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3699-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1510000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125/1/अ/3 क्षेत्र 0.0132 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव शामराव डोईफोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1510000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
श्री गजानन महाराज इंटरप्राइजेस तर्फे प्रो.प्रा.अक्षय नामदेव डोईफोडे (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,
निर्जला नामदेव डोईफोडे (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,
अक्षय नामदेव डोईफोडे (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,