Ferfar #21593 · जिंतूर
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150/अ/2
- Talathi
- भगवान नरहरी भालेराव
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि शाखा जिंतूर तर्फे अनिकेत भास्करराव अवचाटे
गहाणखत लिहुन देणार : संतोषी गंगाधर टाकळकर रा. जिंतूर यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3821-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150/अ/2 क्षेत्र 0.0055 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोषी गंगाधर टाकळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
गंगाधर सुरेश टाकळकर (कर्जदार) (खाता क्रमांक :- 116131) ,