Ferfar #21646 · जिंतूर
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- भगवान नरहरी भालेराव
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार 1) तोहीद खान शेर खान रा.जिंतूर ता.जिंतूर यांनी अर्ज सादर केला आहे कि यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 32 मध्ये 00 हेक्टर 87 आर जमीन असून 7/12 मध्ये यांचे नाव तोहीद खॉ शेर खॉ पठाण असे झाले आहे.तरी यांचे खरे व सत्य नाव तोहीद खान शेर खान असे आहे.
तसेच अर्जदार 2) पठाण जमीर खान शेर खान रा.जिंतूर ता.जिंतूर यांनी अर्ज सादर केला आहे कि यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 32 मध्ये 00 हेक्टर 87 आर जमीन असून 7/12 मध्ये यांचे नाव जमीर खॉ शेर खॉ पठाण असे झाले आहे.तरी यांचे खरे व सत्य नाव पठाण जमीर खान शेर खान असे आहे.
करिता अर्जदार 1) तोहीद खान शेर खान 2) पठाण जमीर खान शेर खान यांनी यांचे असे नाव दुरुस्त करणे बाबत अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नाव दुरुस्ती फेरफार नोंद घेण्यात आली.