Ferfar #21659 · जिंतूर
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/1
- Talathi
- भगवान नरहरी भालेराव
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अर्जदार सईद बेग अझहर बेग मिर्झा रा.जिंतूर ता.जिंतूर यांनी अर्ज सादर केला आहे कि यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 242/1 मध्ये 00 हेक्टर 61.36 आर जमीन असून 7/12 मध्ये यांचे नाव सईद बेग अझरबेग असे झाले आहे.तरी यांचे खरे व सत्य नाव सईद बेग अझहर बेग मिर्झा असे आहे.
करिता अर्जदार सईद बेग अझहर बेग मिर्झा यांनी यांचे असे नाव दुरुस्त करणे बाबत अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नाव दुरुस्ती फेरफार नोंद घेण्यात आली.