Ferfar #21660 · जिंतूर
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अर्जदार सिराज इब्राहीम सय्यद रा.जिंतूर ता.जिंतूर यांनी अर्ज सादर केला आहे कि यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 249/1 मध्ये 00 हेक्टर 69 आर व सर्वे नंबर 66 मध्ये 00 हेक्टर 56 आर जमीन असून 7/12 मध्ये यांचे नाव सय्यद सिराज इब्राहीम सय्यद असे झाले आहे.तरी यांचे खरे व सत्य नाव सिराज इब्राहीम सय्यद असे आहे.
करिता अर्जदार सिराज इब्राहीम सय्यद यांनी यांचे असे नाव दुरुस्त करणे बाबत अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नाव दुरुस्ती फेरफार नोंद घेण्यात आली.