सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #1272 · कुंभारी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
दत्ता संतराम होनमाने
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-10-2026 लिहून देणार : पूर्वीची आंध्रा बॅक शा.परभणी आताची युनियन बँक ऑफ इंडीया शाखा परभणी लिहून घेणार : मुजा सखाराम जूमडे यांनी सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : आंध्रा बँक शाखा-परभणी मुंजाजी सखाराम जुमडेयांच्या गट नं 77 व 92 मधील क्षेत्रावर 160000/-रु बोजा - 777 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.