सातबारा Watch

← डिग्रस

Ferfar #1148 · डिग्रस

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
दत्ता संतराम होनमाने
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : भुजंग दादाराव बोंबले यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : बंक ऑफ महा.शा.परभणीचा बोज़ा रु.११००००/- भुजंग राव कडे - 672 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.