Ferfar #4418 · आर्वी
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शा परभणी
लिहुन घेणार : नारायण विश्वनाथ हरकळ
यांनी सर्व्हे क्रमांक 495 वर फेरफार क्रमांक 1865 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद कृ वि शा परभणी बोजा रू 70000/- नारायन विश्वनाथ
सर्व्हे क्रमांक 495 वर फेरफार क्रमांक 2407 ने घेतलेला बोजा दिनांक 06/08/2016 रोजी SBH शा.परभणी चा नारायण विश्वनाथ हरकळ यांच्या नावे र.रु.141000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शा परभणी
लिहुन घेणार : आनंतराव दौलतराव कदम
यांनी सर्व्हे क्रमांक 231 वर फेरफार क्रमांक 1401 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद कृ वि शा परभणी बोजा रू 75000/- आनंतराव दौलतराव कदम
सर्व्हे क्रमांक 231 वर फेरफार क्रमांक 1750 ने घेतलेला बोजा दिनांक 19/08/2026 रोजी SBH शा.परभणी चा आनंतराव दौलतराव कदम यांच्या नावे र.रु.190000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.