सातबारा Watch

← आर्वी

Ferfar #4419 · आर्वी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
रविंद्र सांडू राठोड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शा परभणी लिहून घेणार :लक्ष्मीबाई मुंजाजी कुटे यांनी सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : स्टे.बँ.आँ.है.कृ.वि.शा.परभणी चा बोजा रु 42000/- नांवे लक्ष्मीबाई मुंजाजी - 1669 सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : स्टेट बँ. ऑ.हैद्रबाद चा बोजा रु 70000/- लक्ष्मीबाई मुंजाजी - 1865 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.