Ferfar #4431 · आर्वी
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 384
- Talathi
- रविंद्र सांडू राठोड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
अर्जदार रवि रामप्रसाद कदम रा.आर्वी ता.जि.परभणी यांनी ग्राम महसूल कार्यालय आर्वी यांना अर्ज केला की,बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रुख्मीनबाई विठ्ठलराव कदम (खाता क्रमांक :- 1359) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 384 क्षेत्र 1.1200 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर./चौमी हे त्यांनी स्वतंत्र विहिरीसह बक्षीसपत्राने
लिहुन घेणार:- रवि रामप्रसाद कदम अ.पा.क.पिता रामप्रसाद विठ्ठलराव कदम (खाता क्रमांक :- 10688)लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील दस्त क्रमांक 1528 दिनांक 13-02-2025 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 देउन बक्षीसपत्राने दिलेने अपत्रक वरून बक्षीसपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.
सदर फेरफार क्र 4077 नुसार सदर माहिती सत्य आढळून आली मात्र विहिरीची नोंद घेण्यात आली नव्हती करिता बक्षीसपत्राने सदर विहिरीची नोंद घेण्यात येत आहे.