सातबारा Watch

← पेडगांव

Ferfar #6969 · पेडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
188, 332, 869
Talathi
भरत लिंबाजी ढवळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : IDBI BANK लिहुन घेणार : मंगलाबाई शामराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक 332 वर फेरफार क्रमांक 3298 ने घेतलेला बोजा IDBI चा मंगलाबाई शामराव देशमुख यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार : IDBI BANK लिहुन घेणार : पद्मीनबाई दुर्गाजी गलांडे यांनी सर्व्हे क्रमांक 188 [दिनांक 24/06/2016 रोजी IDBI चा पदमीनबाई दुर्गाजी गलांडे यांच्या नावे र.रु.102000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार : IDBI BANK लिहुन घेणार गजानन बालासाहेब देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक 869 वर फेरफार क्रमांक 3638 ने घेतलेला बोजा दिनांक 24/06/2016 रोजी IDBI चा गजानन बालासाहेब देशमुख यांच्या नावे र.रु.132000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.