सातबारा Watch

← मांडाखळी

Ferfar #5427 · मांडाखळी

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
142, 143, 144
Talathi
मन्मत रामभाऊ लासे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणी पत्र / आदलाबदली 1.वाटणीपत्राने लिहुन देणार:- शेषेराव कारभारी सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 144 लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे.46 आर व पो खराब 00 हे 00 आर पैकी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- गणेश पांडुरंग सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 144 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.45 आर व पो खराब 00 हे 00 आर वाटणीपत्राने लिहुन घेणार:- नारायण रामराव सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 144 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.41 आर व पो खराब 00 हे 00 आर 2.वाटणीपत्राने लिहुन देणार :- कृष्णा कारभारी सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 144 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.66 आर व पो खराब 00 हे 00 आर पैकी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- आबासाहेब गणेश सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 144 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.40 आर व पो खराब 00 हे 00 आर वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अशोक गणेश सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 144 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.40 आर व पो खराब 00 हे 00 आर 3.वाटणीपत्राने लिहुन देणार :- मुंजाजी माणिक सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 143 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.60 आर व पो खराब 00 हे 01 आर पैकी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- कृष्णा कारभारी सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 143 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.80 आर व पो खराब 00 हे 00 आर वाटणीपत्राने लिहुन घेणार:- शेषेराव कारभारी सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 143 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.80 आर व पो खराब 00 हे 01 आर 4.वाटणीपत्राने लिहुन देणार :- गणेश पांडुरंग सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.44 आर व पो खराब 00 हे 01 आर पैकी वाटणीपत्राने लिहुन घेणार:-. मुंजाजी माणिकराव सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.39 आर व पो खराब 00 हे 01 आर वाटणीपत्राने लिहुन घेणार:- शेषेराव कारभारी सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.05 आर व पो खराब 00 हे 00 आर 5.वाटणीपत्राने लिहुन देणार :- नारायण रामराव सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.41 आर व पो खराब 00 हे 00 आर पैकी वाटणीपत्राने लिहुन घेणार:-. मुंजाजी माणिकराव सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.41 आर व पो खराब 00 हे 00 आर 6. वाटणीपत्राने लिहुन देणार :- आबासाहेब गणेश सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.40 आर व पो खराब 00 हे 00 आर पैकी वाटणीपत्राने लिहुन घेणार:-. मुंजाजी माणिकराव सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.40 आर व पो खराब 00 हे 00 आर 7 वाटणीपत्राने लिहुन देणार :- अशोक गणेश सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.40 आर व पो खराब 00 हे 00 आर पैकी वाटणीपत्राने लिहुन घेणार:-. मुंजाजी माणिकराव सिराळ मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.40 आर व पो खराब 00 हे 00 आर यांना वरील प्रमाणे वाटणीपत्र दिनांक 19/10 /2026 प्रमाणे रु.500 चे बॉन्ड क्रमांक DS736229 वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.