Ferfar #5436 · मांडाखळी
परभणी, परभणी · JSON
- Type
- विहीरीची नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 531
- Talathi
- मन्मत रामभाऊ लासे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद
जमिन मालक पंडित विठ्ठल जाधव,सदाशिव बाबाराव सोनटक्के,सुशिला सदाशिव सोनटक्के यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे मांडाखळी येथील गट क्र.531 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक सामाईक विहीर खोदली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज, विहीर मंजुरीचा प्रस्ताव,अर्जदार सोबत असलेला विहीरीचा फोटो त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा करण्यात आला व त्यांची नोंद घेण्यात आली.