Ferfar #1224 · आळंद
परभणी, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- मन्मत रामभाऊ लासे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा परभणी
गहाणखत लिहुन देणार : विष्णुपंत शामराव जामकर रा. आळंद यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9349-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 604000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 2.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णुपंत शामराव जामकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 604000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.