सातबारा Watch

← पान्हेरा

Ferfar #1615 · पान्हेरा

परभणी, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
136, 60, 71
Talathi
हर्षवर्धन पांडुरंग राठोड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी-1/कलम-85/कावि-28 आदेश दिनांक : 26/10/2026 मा. नायब तहसिलदार महसूल-1, परभणी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत आदेश क्रं. जा.क्र.2026/जमाबंदी-1/कलम-85/कावि-28 दि.26/10/2026 या आदेशान्वये पुढीलप्रमाणे जमीन वाटून देण्यात आली आहे. सदरील जमिनीची विभागणी एकाच कुटुंबात झालेली आहे. 1) मौ.पान्हेरा येथील खातेदार लिहून देणार:- 1) गणेश ज्ञानोबा घुले, दमयंती ज्ञानोबा घुले, मंडोधरी किसन सुरवसे, राम ज्ञानोबा घुले रा. पान्हेरा (खाता क्रमांक 266) गट क्रमांक 136, लागवडीयोग्य क्षेत्र 0.92.50 हे.आर.चौ.मी एवढे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी पुढीलप्रमाणे वाटून दिले. लिहून घेणार:- 1) चउत्रा गणेश घुले, (खाता क्रमांक :- 10992) गट क्रमांक 136, लागवडीयोग्य क्षेत्र 0.92.50 हे.आर.चौ.मी तसेच, 2) मौ.पान्हेरा येथील खातेदार लिहून देणार:- 1) गणेश ज्ञानोबा घुले, दमयंती ज्ञानोबा घुले, मंडोधरी किसन सुरवसे, राम ज्ञानोबा घुले रा. पान्हेरा (खाता क्रमांक 266) गट क्रमांक 60, लागवडीयोग्य क्षेत्र 0.45 हे.आर.चौ.मी एवढे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी पुढीलप्रमाणे वाटून दिले. लिहून घेणार:- 1) दुर्गा राम घुले, (खाता क्रमांक :- 10991) गट क्रमांक 60, लागवडीयोग्य क्षेत्र 0.45 हे.आर.चौ.मी तसेच, 3) मौ.पान्हेरा येथील खातेदार लिहून देणार:- 1) गणेश ज्ञानोबा घुले, दमयंती ज्ञानोबा घुले, मंडोधरी किसन सुरवसे, राम ज्ञानोबा घुले रा. पान्हेरा (खाता क्रमांक 266) गट क्रमांक 71, लागवडीयोग्य क्षेत्र 0.55 हे.आर.चौ.मी एवढे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी पुढीलप्रमाणे वाटून दिले. लिहून घेणार:- 1) दुर्गा राम घुले, (खाता क्रमांक :- 10991) गट क्रमांक 71, लागवडीयोग्य क्षेत्र 0.55 हे.आर.चौ.मी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा. नायब तहसिलदार महसूल-1, परभणी यांचा आदेश पारित झाल्यामुळे 7/12 वर नोंद घेण्यात आली.