Ferfar #925 · गव्हा
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- हर्षवर्धन पांडुरंग राठोड
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव शाखा परभणी
लिहून घेणार : संजय विनायकराव तायनाथ
यांनी
सर्व्हे क्रमांक : 62
तपशिल : दिनांक 25/05/2021 रोजी तुळजाभवानी अर्बन म.को.ऑ.सो.लि.माजलगाव चा संजय विनायकराव तायनाथ यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 761
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव शाखा परभणी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 जा. क्र. 184-2026/27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.